शेतात आढळली नागिणीचे 75 पिल्लं

July 9, 2011 3:59 PM0 commentsViews: 5

09 जुलै

चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात पिंपळगाव मसले या गावात महेश टिकले यांच्या शेतामध्ये एक नागिण आणि तिची पंच्याहत्तर पिल्लं आढळली. नागिणीची ही पिल्लं दीड ते दोन फूट लांबीची आहेत. ब्रह्मपुरीतल्या सर्पमित्रांनी नागिण आणि तिच्या 75 पिल्लांना पकडून जंगलात सोडून दिले.

close