भक्तीरसधारा

July 7, 2011 4:15 PM0 comments

आषाढी वारीची निमित्ताने आयबीएन लोकमतच्या वतीने संगीतमय संतरचनांवर आधारीत 'भक्तीरसधारा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांना हा कार्यक्रम समर्पित करण्यात आला.या कार्यक्रमात राहुल देशपांडे, आनंद भाटे, सावनी शेंडे, ज्ञानेश्वर मेश्राम, आर्या आंबेकर या गायकानी सहभाग घेतला होता.