छोट्या वारकर्‍यांची दिंडी

July 9, 2011 11:11 AM0 commentsViews: 3

09 जुलै

पंढरपूर आता आहे ते केवळ नजरेच्या टप्प्यात. लाखो वारकर्‍यांचे डोळे सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसले आहेत. तर दुसरीकडे हयाच विठ्ठलाची आराधना करत आहे ते नाशिकमधील छोटे वारकरी. नाशिकच्या न्यू इरा स्कूलने ही छोट्यांची दिंडी काढली होती. वारकर्‍यांच्या वेषामध्ये ही सारी मुलं नटली होती. त्यांनी एक छोटीशी दिंडीही काढली. नाशिकचा गोविंदनगर परिसर ह्या छोट्या दिंडीने आनंदून गेला होता.

close