पाकला कोणतेही पुरावे द्यायला तयार – प्रणव मुखर्जी

December 13, 2008 4:34 PM0 commentsViews: 1

13 डिसेंबर, नवी दिल्लीमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानला कोणतेही पुरावे द्यायला भारत तयार आहे. पण पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यावरच ह्या माहितीची देवाणघेवाण करता येईल, असं परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी म्हटलंय.'आतापर्यंत केलेल्या तपासातले पुरावे आम्ही सादर करू शकतो पण आमचा तपास अजुनही सुरु आहे. यातून कोणत्याही निष्कर्षापर्यंत आम्ही पोहचू शकलेलो नाही. आत्ताच कुठल्याही निष्कर्षापर्यंत येणं योग्य होणार नाही ', असं प्रणव मुखर्जी पुढे म्हणाले.

close