‘स्कूल चले हम..’ पण होडीतून !

July 12, 2011 5:04 PM0 commentsViews: 3

सिटीझन जर्नलीस्ट स्वप्नाली मेस्त्री 12 जुलै

रत्नागिरीतल्या परचुरी गावकर्‍यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची एकच मागणी आहे ती म्हणजे त्यांना या गावाजवळून जाणार्‍या बाव नदीवर पूल बांधून मिळावा. हा पूल नसल्यामूळे इथल्या विद्यार्थी आणि इतर गावकर्यांना पावसाळ्यातही दैनंदीन कामासाठी होडीतूनच अत्यंत धोकादायक प्रवास करावा लागतोय. याबाबतच सांगतेय आमची सिटीझन जर्नलीस्ट स्वप्नाली मेस्त्री …

close