विश्वकर्मा यांची मृत्यूशी झुंज

July 14, 2011 2:53 PM0 commentsViews: 4

14 जुलै

दादर येथे कबुतरखाना येथे झालेल्या स्फोटात माणकेश्वर विश्वकर्मा हे जखमी झाले. त्यांच्या मेंदूला दुखापत झाली आहे. काल रात्री 12 वाजता त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. आज दुपारी 12 वाजता त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटण्याची परवानगी मिळाली. त्यांच्याशी बातचीत केली. आमची रिपोर्टर अलका धुपकर हीने….

close