‘कैसे में बताऊ मेरे लिए कौन हो तुम’ – नाना पाटेकर

July 17, 2011 5:13 PM0 commentsViews: 40

17 जुलै

माधुरी दीक्षित ही सर्वात चांगली अभिनेत्री आहे.असं म्हणतं अभिनेता नाना पाटेकर यांनी आपल्या 'वजूद' सिनेमातील कैसे में बताऊ मेरे लिए कौन हो तुम..ही कविता म्हणून दाखवली. यावेळी खुद्द माधुरी दीक्षित ही या कार्यक्रमाला हजर होती. रायगड येथे हा कार्यक्रम पार पडला.

close