रिपब्लिकन पक्ष : काल आणि आज

July 18, 2011 6:14 PM0 commentsViews: 32

महाराष्ट्रात महत्वाची राजकीय घडामोड घडतेय. शिवशक्ती-भीमशक्तीची युती मार्गी लागत आहे. या युतीची अधिकृत घोषणा झाली जरी नसली तरी ही युती पक्की झाली आहे असं समजणे काही चुकीचे ठरणार नाही. या युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय जोडला जात आहे.

close