शोध दर्‍याखोर्‍यातला

July 24, 2011 1:37 PM0 commentsViews: 5

बघता बघता पावसाळा आता मध्यावर आला. आणि ओढ लागली ती डोंगर माथ्याची आणि दर्‍याखोर्‍यांची…कामाचा ताणतणावातून एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवण्याचा एक दिवस अर्थाच ट्रेकिंग…पण ट्रेकिंग करणं म्हणजे काही सोप नाही छोट्या मोठ्या गोष्टीपासून ते स्वत:ची सुरक्षीतता इथं पर्यंत काळजी तर घ्यावीच लागते. अश्याच काही खास ट्रेकिंगच्या टिप्स देणारा हा ट्रेक शो..शोध दर्‍याखोर्‍यातला

close