अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शाहिरांची मानवंदन

August 1, 2011 11:32 AM0 commentsViews: 191

01 ऑगस्ट

1 ऑगस्ट शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. आपल्या शाहिरीच्या माध्यमातून उपेक्षितांचा आवाज बुलंद करणार्‍या अण्णाभाऊंनी अनेकांना प्रेरणा दिली. शाहीर कृष्णकांत जाधव आणि तरूण शाहीर निशांत शेख यांनी सादर केलेला अण्णाभाऊंचा पोवाडा…

close