अण्णा आणि त्यांच्या सहकार्‍यांवर होणारा हटवादीपणाचा आरोप योग्य आहे का ?

August 2, 2011 12:25 PM0 commentsViews: 3

01 ऑगस्ट

अण्णा आणि त्यांच्या सहकार्‍यांवर होणारा हटवादीपणाचा आरोप योग्य आहे का ? असा आजचा चर्चेचा विषय होता.

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी,काँग्रेसचे नेते रत्नाकर महाजन, कम्युनिस्ट नेते डॉ. डी. एल.कराड,सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, माजी केंद्रीय सचिव माधव गोडबोले सहभागी झाले होते.

close