इंडिया गेटवर लोटला जनसागर

August 17, 2011 2:55 PM0 commentsViews: 2

17 ऑगस्ट

अण्णा हजारे यांना पाठिंबा दर्शवत लाखो तरूण इंडिया गेटवर संसद भवन रॅलीसाठी जमा झाले आहेत. देशभरातून तरूण येथे जमा झाले आहे. तर दुसरीकडे तिहार तुरूगाबाहेर ही तरूणांनी ठिय्या मांडला आहे.

close