गिरणी कामगारांनी पेटवली भ्रष्टाचारविरोधात मशाल

August 17, 2011 3:04 PM0 commentsViews: 5

17 ऑगस्टअण्णांनी पुकारलेल्या लढ्यात गिरणी कामगारांनी ही उस्फूर्त सहभाग घेतला आहे. भ्र्रष्टाचारविरोधातली मशाल शेवटपर्यंत पेटवत ठेवण्याचा निर्धार अडीच लाख गिरणी कामगारांनी केला आहे. अण्णांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे असं ही यावेळी कामगारांनी सांगितले.

close