अण्णांना लंडनमधूनही पाठिंबा

August 17, 2011 3:21 PM0 commentsViews: 2

17 ऑगस्ट

अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ देशभारतूनचं नाही तर जगभरातून कार्यकर्ते पुढे आले आहेत. लंडनच्या भारतीय हाय कमिशन समोर अनेक एनआरआय कार्यकर्ते जमा झाले. आणि त्यांनी भारत सरकारच्या विरोधात निदर्शनं केली आहे.

close