नाशिकच्या कामगारांचा अण्णांना पाठिंबा

August 17, 2011 3:28 PM0 commentsViews: 2

17 ऑगस्ट

अण्णांना देशभरातून नागरीक पाठिंबा देत आहे. नाशिकमधूनही कामगारांनी अण्णांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. नाशिकच्या गॅब्रिएल कंपनाच्या कामगारांना या आंदोलबद्दल काय वाटतं हे जाणून घेतलंय आमची नाशिकची ब्युरो चीफ दीप्ती राऊत यांनी…

close