भ्रष्टाचाराची फोडली हंडी

August 17, 2011 3:33 PM0 commentsViews: 1

17 ऑगस्ट

मुंबईतील दादर इथं अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचारविरोधीत जनआंदोलनाच्या वतीने आणि व्यापारी संघटनांच्या वतीने भ्रष्टाचाराची हंडी फोडण्यात आली. अशाच प्रकारच्या हंडी संपूर्ण मुंबईभरात फोडली जाणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले.