अण्णांच्या पाठिंब्यासाठी, "ज्योत से ज्योत जगाते चलो"!

August 17, 2011 6:14 PM0 commentsViews: 2

17 ऑगस्ट

अण्णा हजारेंना पाठिंबा दर्शवत लाखो लोक रस्त्यावर उतरले. आज संध्याकाळी देशभरातून कॅन्डल मार्च काढण्यात आले. या मोर्चात लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनीच सहभाग घेतला.

close