अण्णा जेव्हा धावतात…!

August 19, 2011 11:35 AM0 commentsViews: 3

19 ऑगस्ट

अण्णा हजारे यांच्या प्रकृतीवरून सरकारला आलेला संशय अण्णांनी आपल्या स्टाईलने पळवून लावला. एखाद्या तरूणाला लाजवेल असा पराक्रम अण्णांनी करून दाखवला. राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी अण्णा पोचले. तेव्हा गेटजवळ आले असता अण्णांनी एकच धाव घेतली आणि पोलिसाना ही मागे टाकले.

close