अनोख आंदोलन प्राण्यांना दिली नेत्यांची नावं !

August 19, 2011 12:14 PM0 commentsViews: 3

19 ऑगस्ट

कोल्हापुरातही अण्णांच्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या वतीने रॅली काढण्यात आली. त्यात सरकारचा निषेध करत वेगवेगळ्या काँग्रेस नेत्यांची नावं जनावरांना देण्यात आली होता.

close