अण्णा 64 वर्षांनी पुन्हा स्वातंत्र्याची आस…(कविता)

August 21, 2011 1:01 PM0 commentsViews: 4

21 ऑगस्ट

अण्णांच्या आंदोलनाला देशभर पाठिंबा वाढत आहे. नागरिक वेगवेगळ्या माध्यमातून आपला पाठिंबा अण्णांना व्यक्त करत आहे. कवी हेमंत बर्वे यांनी कवितेच्या माध्यमातून अण्णांना पाठिंबा दिला. हेमंत बर्वे यांनी आयबीएन लोकमतकडे पाठवलेली ही कविता…

close