टॅटू काढून अण्णांना पाठिंबा

August 22, 2011 2:56 PM0 commentsViews: 6

22 ऑगस्ट

अण्णांच्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. मोठ्या संख्येने तरूण वर्ग या आंदोलनात सहभागी होत आहे. आझाद मैदानला आज हातावर अण्णांचे चित्र आणि घोषणा असलेले टॅटू काढून आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आहे. याबाबत अधिक सांगतोय आमचा सीनिअर करस्पाँडंट विनोद तळेकर…

close