स्पेनच्या कॅसलर्सने दिली 8 थरांची सलामी

August 22, 2011 11:21 AM0 commentsViews: 13

22 ऑगस्ट

गाण्याचा ठेक्का धरत मुंबईभर अनेक गोंविदा पथक हंडी फोडण्यास दंग आहे. तर यजमान स्पॅनिश कॅसलर्सनी ठाण्यात 8 थर रचले आहे. अतिशय तालबद्ध पद्धतीने स्पॅनिश लोकसंगीताच्या तालावर स्पॅनिश ग्रूपने 8 थर रचले. या ग्रुपमध्ये पुरुषांसोबत महिलाही आहेत. आणि आपल्याप्रमाणे या ग्रुपमध्ये लहान मुलचं एक्का असतात. संध्याकाळी 9 थर रचणार आहेत.

close