अण्णांना रशियातून पाठिंबा

August 24, 2011 11:23 AM0 commentsViews: 5

24 ऑगस्ट

जगभरात पसरलेले भारतीय अण्णांला पाठिंबा देत आहे. पण अशीच एक शांतता पूर्ण सभा झाली रशिया मध्ये. जवळ जवळ शंभर रशियन नागरिक एकत्र आले आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी. भ्रष्टाचाराच्या विरोधातील या आंदोलनात सामिल होण्यासाठी त्यांनी अण्णांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना ही केली.

close