अण्णांच्या गावी राळेगणसिध्दीमध्ये जल्लोष

August 27, 2011 5:44 PM0 commentsViews: 1

28 ऑगस्ट

जनलोकपाल विधेयकासाठी ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी गेल्या 12 दिवसांपासून रामलीला मैदानावर उपोषणाला बसले होते. दोन दिवसांच्या घडामोडीनंतर अखेर संसदेत 9 तास चर्चा झाली आणि अखेर अण्णांच्या तीनही अटी मान्य करत ठराव मांडण्यात आला. अण्णांना उद्देशून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लिहलेले पत्र विलासराव देशमुख यांनी रामलीला मैदानावर जाऊन अण्णांना दिले. आणि अण्णांनी आपले उपोषण मागे घेत आहेत अशी घोषणा केली. अण्णांच्या या ऐतिहासिक विजयाचा रामलीला मैदानावर विजयोत्सव साजरा झालाचं तर अण्णांच्या गावी राळेगणमध्ये जल्लोष करण्यात आला.

close