अण्णांच्या घरच्यांशी बातचीत

August 28, 2011 1:44 PM0 commentsViews: 4

28 ऑगस्ट

अण्णांनी 12 दिवसानंतर उपोषण सोडले. अण्णांनी उपोषण सोडतातच देशभरात एकच जल्लोष करण्यात आला. राळेगणसिध्दीमध्ये आनंदोत्सव साजरा झाला. यावेळी अण्णांचे भाऊ आणि वहिनीं यांच्याशी बातचीत केली आमची रिपोर्टर प्राची कुलकर्णी हीनं….

close