राज ठाकरे यांच्या हस्ते बाप्पाची पूजा

September 1, 2011 10:32 AM0 commentsViews: 5

01 सप्टेंबर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेऊन पूजा केली. त्यानंतर त्यांनी सिद्धीविनायकाचंही दर्शन घेतलं.

close