मनोहर जोशी यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना

September 1, 2011 11:32 AM0 commentsViews: 38

01 सप्टेंबर

शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी देखील आज आपल्या घरातील गणपतीची प्रतिष्ठापना केली. हा गणेशत्सव सर्व गणेश भक्तांनी आनंदात आणि उत्साहात साजरा करावा. उत्सवादरम्यान सावधानता देखील बाळगा,असं आवाहन मनोहर जोशी यांनी केले.

close