दगडूशेठ हलवाई गणपतीची भव्य मिरवणूक

September 1, 2011 11:42 AM0 commentsViews: 86

01 सप्टेंबर

पहाटे प्राणप्रतिष्ठापना आणि पूजाविधी झाल्यानंतर पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीची जोरदार आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी सजवलेला रथ, केळाच्या पानांची महिरप यात बाप्पा विराजमान झाले होते. मिरवणुकीनं बाप्पांचं स्वागत करण्यात आलं.

close