सेलिब्रिटींमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह

September 1, 2011 5:28 PM0 commentsViews: 5

01 सप्टेंबर

राज्यभरात गणरायचं मोठ्या भक्तीभावाने आगमन झालं. ढोल ताश्याच्या गजरात लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यात आलं. तर दुसरीकडे सेलिब्रिटींनीही गणरायचं दिमाखात स्वागत केलं. अभिनेता गोंविदांने आपल्या घरी गणरायाचे प्रतिष्ठापना केली. तर सिद्धीविनायकाच्यादर्शनासाठी राणीनं आवर्जून वेळ काढून सिद्धिविनायकाच्या दर्शनाला हजेरी लावली. तसेच गायक संगीतकार शंकर महादेवनच्या घरीही गणपती बसवला. यंदाचा हा गणेशोत्सव त्यानं आयबीएन लोकमत सोबत साजरा केला.

close