अविष्कार नाशिक ढोलचा

September 1, 2011 11:57 AM0 commentsViews: 3

01 सप्टेंबर

गणपती उत्सवातील महत्त्वाचे आकर्षण असते ते म्हणजे गणपतीची मिरवणूक. या मिरवणुकीत बाजी मारली नाशिकच्या बाजाने. नाशिकच्या दुध बाजारातील बडे ढोलवाले अर्थात गुलाब खान यांच्या तिसर्‍या पिढीनं यंदाच्या गणेशोत्सवात बाजावर ठेका धरला. गुलाब भाईंनी नातू अक्रमची जंगी तयारी करून घेतली. बाजा बजावण्यासोबत त्याने धडे घेतलेत ते वेगवेगळ्या अदाकरींचे…

close