अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या राजकारण्यांपासून दूर राहिलं पाहिजे का ?

September 1, 2011 5:41 PM0 commentsViews: 1

30 ऑगस्ट

अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या राजकारण्यांपासून दूर राहिलं पाहिजे का ? असा आजचा चर्चेचा विषय होता.काँग्रेस नेते जनार्दन चांदूरकर, पत्रकार युवराज मोहिते, अण्णांचे सहकारी पोपटराव पवार, भाजप आमदार देवेंद्र फडणवीस, अण्णांचे सहकारी सुरेश पठारे सहभागी झाले होते.

close