राजीव गांधींच्या मारेकर्‍यांची फाशी रद्द करण्याची मागणी योग्य आहे का ?

September 1, 2011 5:43 PM0 commentsViews: 14

31 ऑगस्ट

राजीव गांधींच्या मारेकर्‍यांची फाशी रद्द करण्याची मागणी योग्य आहे का ? असा आजचा चर्चेचा विषय होता.कायदेतज्ज्ञ ऍड. उदय वारुंजीकर, भाजपचे नेते अतुल भातखळकरलोकमत विकासचे संपादक अनंत दीक्षित, काँग्रेसचे नेते रत्नाकर महाजन सहभागी झाले होते.

close