लालबागच्या राजाच्या चरणी लाखो रुपयांचं दान

September 2, 2011 12:33 PM0 commentsViews: 6

02 सप्टेंबर

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी अलोट गर्दी लोटली. जवळपास 10 लाखाहून अधिक भाविकांनी राजाचं दर्शन घेतलं. या भाविकांनी दानपेटीत टाकलेल्या पैशांची मोजदाद सुरु करण्यात आली आहे. यासाठी लालबागचा राजाच्या मंडळाने बँकेच्या काही कर्मचार्‍यांची मोजदाद करण्यासाठी मदत घेतली आहे. याबद्दल सांगतोय आमचा रिपोर्टर उदय जाधव…

close