जीएसबी सेवा मंडळाचा श्रीमंत गणपती

September 3, 2011 3:25 PM0 commentsViews: 11

03 सप्टेंबर

मुंबईतला अत्यंत श्रीमंत गणपती समजला जातो तो किंग्जसर्कलचा जीएसबी (GSB) सेवा मंडळाचा गणपती. जीएसबी मंडळाचे यंदाचे 57 वे वर्ष आहे. यंदाच्या वर्षाचे विशेष सांगत आहे आमची रिपोर्टर शची मराठे

close