बटणांपासून बनवला गणपती

September 3, 2011 4:50 PM0 commentsViews: 5

03 सप्टेंबर

'गणपती पहायला जायचं' मुंबईकरांसाठी हा एक सोहळा असतो. कारण अनेक सार्वजनिक गणेशोत्सवाची मंडळं वेगवेगळे देखावे करत असतात. अशाच एका ठिकाणचा गणपती बसवण्यात आला आहे 84 हजार बटणांने बनवलेला गणपती…

close