लालबागच्या राजाच्या चरणी 1 कोटी रूपये !

September 4, 2011 1:49 PM0 commentsViews: 3

04 सप्टेंबर

मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनाला भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आज रविवार असल्याने दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झालेली आहे. दरम्यान, राजाच्या चरणी अर्पण झालेल्या रकमेची मोजदाद सुरू आहे. लालबागचा राजाच्या तिसर्‍या दिवशीची एकूण 1 कोटी 1 लाख रुपये जमा झाले आहे.

close