राजाच्या चरणी बॉलिवूडचा शहेनशहा

September 4, 2011 4:38 PM0 commentsViews: 5

04 सप्टेंबर

लालबागच्या राजाला भक्तांची रीघ लागली. यात सामान्यांबरोबरच सेलिब्रिटींचाही समावेश आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी आज राजाचं दर्शन घेतलं.त्यांच्यासोबत शंकर महादेवनही अमिताभसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले होते. आज राजाची आरती शंकर महादेवनच्या आवाजात पार पडली.

close