नाद गणेश

September 5, 2011 1:19 PM0 commentsViews: 7

आपल्या लाडक्या बाप्पांना वंदन करण्यासाठी आम्ही सजवतोय एक सुरेल मैफल.आयबीएन लोकमत प्रस्तुत 'नाद गणेश'या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांना या खास कार्यक्रमाचे आग्रहाचं निमंत्रण आहे.

नाद गणेश

स्थळ

दि. 7 सप्टेंबर, बुधवारी संध्या 5.30 वा.,

यशंवतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे.

फ्री पासेस उपलब्ध : नावडीकर म्युझिकल्स, कोथरुड, आणि बालगंधर्व रंगमंदिर, पुणे.

close