ग्रेट भेट : अभिनय देव (भाग 2)

September 6, 2011 11:57 AM0 commentsViews: 69

'अभिनय देव' यांनी अलीकडेच प्रदर्शित झालेला वेगळ्या धाटणीतल्या 'देल्ली बेल्ही' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. देव यांनी या अनेक ऍड फिल्म तसेच जाहिराती बनवल्या आहेत. जाहिरात क्षेत्रात अभिनय देव यांची 'दादा माणूस' म्हणून ओळख आहे. प्रसिध्द मराठी सिने अभिनेते रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांचे ते चिंरजीव. अभिनय देव यांचा हा प्रवास नेमका कसा घडला हे जाणून घेण्यासाठी शेजारील व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा.

close