लंडनमध्ये धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा

September 6, 2011 1:29 PM0 commentsViews: 57

06 सप्टेंबर

राज्यात सर्वत्र गणपतीची धूम सुरु आहे. तशीचं धूम आहे ती लंडनमध्ये हाँस्लोमधील भारतीयांनीही दणक्यात गणपतीचं स्वागत केलं. या हाँस्लोच्या राजाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर भारतीय एकत्र आले होते. हाँस्लोच्या राजाचं हे चौथं वर्ष आहे. गेल्या चार वर्षांपासून हाँस्लो गणेशोत्सव मंडळ मोठ्या दणक्यात गणेशोत्सव साजरा करतंय. या काळात लंडनच्या रस्त्यावर मराठी गाण्यांचा आवाज असतो.

close