शिक्षक आणि समाजाचं नातं पुन्हा नव्यानं जोडण्याची गरज आहे का ? (भाग 1)

September 6, 2011 2:30 PM0 commentsViews: 4

05 सप्टेंबर

आज शिक्षक दिन. एके काळी शिक्षकाला समाजात होतं मोठ्या आदराचं स्थान पण काळ बदलला आणि शिक्षणाचं स्वरुपही.शिक्षक-विद्यार्थी नातं चाललंय दुरावत शिक्षकाचं शिकवण्याकडे लक्ष नसल्याचा होतोय आरोप.. कमी पगार आणि कंत्राटी पद्धतीमुळे शिक्षकाचीही होतेय कुचंबणा यावरच आहे. आजचा सवाल शिक्षक आणि समाजाचं नातं पुन्हा नव्यानं जोडण्याची गरज आहे का ? आजच्या सवाल कार्यक्रमात आमदार कपिल पाटील, बृहन्मुंबई शिक्षक सभा सरचिटणीस रमेश जोशी, लेखक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, एआयएसएफ जनरल सेक्रेटरी ऍड. अभय टाकसाळ आणि लेखक रमेश इंगळे (उत्रादकर) सहभागी झाले ह

close