गुप्तचर यंत्रणा सक्षम करण्याची गरज – राम प्रधान

September 8, 2011 6:09 PM0 commentsViews: 3

08 सप्टेंबर

दिल्लीत काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सुरक्षा यंत्रणांच्या उणिवा पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. या उणिवा सुधारल्याशिवाय आपण अशा घटना रोखू शकणार नाही असं मुंबई हल्ल्यानंतर नेमलेल्या राम प्रधान समितीचे अध्यक्ष राम प्रधान यांनी सांगितले. राम प्रधान यांनी आज आयबीएन लोकमतला खास मुलाखत दिली. तसेच देशात आणखीही बॉम्बस्फोट होण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली.

close