दुबईत गणेशोत्सव साजरा

September 9, 2011 12:17 PM0 commentsViews: 29

09 सप्टेंबर

राज्यासह देशभरात आणि विदेशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. तर दुसरीकडे दुबईत प्रकाश हेरेकर यांच्या पुढाकाराने गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. गणेशोत्सवाचे हे यंदाचं 22 वर्ष आहे. दुबईतील तमाम गणेश भक्त या गणेशोत्सवात सहभागी झाले होते.

close