पोलिसांचा राजकीय वापर थांबवा – किरण बेदी

September 9, 2011 4:37 PM0 commentsViews: 5

09 सप्टेंबर

आपल्या देशातील पोलिसांचा राजकीय वापर केला जातोय. हा वापर जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत आपल्याला दशतवादाविरोधातली लढाई जिंकू शकणार नाही. असं रोखठोक मत माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी व्यक्त केलंय. आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी आपली परखड मतं व्यक्त केली आहेत. ही मुलाखत पाहण्यासाठी शेजारील व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा.

close