बाप्पांसाठी 3.5 किलोमीटर रांगोळीची पायघडी

September 11, 2011 10:16 AM0 commentsViews: 152

11 सप्टेंबर

पुण्यात आपल्या लाडक्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत पुणेकर उत्साहाने सामील होतात. आणि या मिरवणुकांमध्ये आपापल्या परिनं खुलवतातही. पुण्यातल्या विद्यार्थिनींनी विसर्जन मार्गावर चक्क साडेतीन किलोमीटर लांबीची रांगोळीची पायघडी घातली. आमचा रिपोर्टर गोविंद वाकडे सांगतोय या रांगोळीच्या पायघडीबद्दल…

close