‘रा वन’चं नवीन गाणं..’दिलदारा’

September 12, 2011 2:37 PM0 commentsViews: 3

12 सप्टेंबर

शाहरुख खान च्या मेगा बजेट सिनेमा रा वन चं अजून एक गाणं नुकतच लाँच करण्यात आलं आहे. 'दिलदारा'असं या गाण्याचं नाव आहे. येत्या ऑक्टोंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

close