ऐतिहासिक वास्तूचा देखावा

September 11, 2011 6:26 PM0 commentsViews: 10

05 सप्टेंबर

गणेशोत्सवात देखाव्याला किती महत्तव असतं. हे डोंबिवलीतील टिळकनगर गणेशोत्सव मित्र मंडळानं दाखवून दिलंय. दरवर्षी भव्य दिव्य देखावा बनवणं हे टिळकनगर गणेशोत्सव मित्र मंडळाचं वैशिष्ट आहे. आणि याहूनही महत्तवाचे म्हणजे प्रसिद्ध सजावटकार संजय धबडे हे या मंडळचा देखवा बनवतात. त्यांच्याशी बातचित केलीये आमचा रिपोर्टर अजित मांढरेनं…

close