खाण माफियांच्या राज्यात

September 22, 2011 5:21 PM0 commentsViews: 14

बेकायदेशीर खाणी… कर्नाटकाच्या अनेक जिल्ह्यामंध्ये दिसतात. पण त्यातही बेल्लारी हे रेड्डी बंधूंसाठी महत्वाचा बालेकिल्ला होतं, आणि त्यांचं खाणीचं साम्राज्यही. कर्नाटकचे लोकायुक्त संतोष हेगडेंमुळे हे साम्राज्य वादाच्या भोवर्‍यात अडकलं. कर्नाटकमधलं राजकारणच मायनिंगच्या प्रश्नामुळे ढवळून निघालंय. संपूर्ण कर्नाटकमध्ये त्याची झळ पोहचली. या अनिर्बंध बेकायदेशीर मायनिंगची सुरुवात नेमकी कशी झाली, राज्याच्या अर्थकारणाला आणि पर्यावरणाला त्याचा कसा फटका बसला याबद्दलचा हा रिपोर्ताज..खाण माफियांच्या राज्यात

close