विकासकामासाठी राष्ट्रवादी सोबत – हर्षदा वांजळे

September 25, 2011 5:05 PM0 commentsViews: 25

25 सप्टेंबर

मनसेचे दिवगंत आमदार रमेश वांजळेंच्या पत्नी हर्षदा वांजळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून खडकवासला येथील निवडणूक लढवत आहे. सोमवारी त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मतदारसंघातील विकासकाम पूर्ण करता यावीत यासाठीच मनसेच्या ऐवजी सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. आमची रिपोर्टर प्राची कुलकर्णीने त्यांच्याशी केलेली ही बातचित…

close