ग्रेट भेट : पंडित सुरेश तळवलकर

September 28, 2011 3:00 PM0 commentsViews: 83

तबला हाच ज्यांचा श्वास आहे असे प्रसिद्ध तबलावादक तालयोगी पंडित सुरेश तळवलकर. आधुनिकतेचा, प्रयोगशीलतेचा आग्रह धरतानाच पारंपरिक शास्त्रीय संगीताची चौकट न मोडणार्‍या मोजक्या तबलावादकांमध्ये सुरेशजींचं नाव घेतलं जातं. उत्तम काम केवळ करुन भागत नाही तर ते लोकांपर्यंतही पोहोचावं लागत असा आग्रह धरणारे सुरेशजी..

पंडित सुरेश तळवलकर यांची मुलाखत पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा.

close